Tarun Bharat

हेस्कॉमच्या संजीव हम्मण्णावर यांचा सत्कार

प्रतिनिधी / बेळगाव

हेस्कॉम शहर उपविभाग-3 चे साहाय्यक कार्यकारी अभियंते व राष्ट्रीय स्तरावरील पॅरा टेबल टेनिसपटू संजीव हम्मण्णावर यांचा नुकताच बेंगळूर येथे सत्कार करण्यात आला. प्रशासकीय कामकाजासोबतच क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामगिरीची दखल घेऊन त्यांचा हा सत्कार करण्यात आला. राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री शशिकला जोल्ले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱया दिव्यांग व ज्ये÷ व्यक्तींचा गुरुवारी बेंगळूर येथे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अश्वथ नारायण उपस्थित होते.

Related Stories

मृत्युंजयनगरातील जलवाहिनीला गळती

Amit Kulkarni

पंतनगर येथे माजी सैनिकाचे घर फोडले

Patil_p

दैवदीप धामणेकरची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Amit Kulkarni

शांताई वृद्धाश्रमात तिबेटीयन उपचार पद्धतीचे उद्घाटन

Amit Kulkarni

श्रावणी गडकरी युनिव्हर्सिटी ब्ल्यू

Amit Kulkarni

सीमावासियांना चलो कोल्हापूर’ची हाक

Amit Kulkarni