Tarun Bharat

हैदराबादमध्ये प्राईम व्हॉलीबॉल लीग स्पर्धा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्राईम व्हॉलीबॉल लीग स्पर्धेच्या ठिकाणामध्ये बदल करण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांनी घेतला आहे. आता ही स्पर्धा कोची ऐवजी हैदराबादमध्ये खेळविली जाणार आहे.

हैदराबादच्या गच्चीबोली इनडोअर स्टेडियममध्ये प्राईम व्हॉलीबॉल लीग स्पर्धा 5 ते 27 फेब्ा्रgवारी दरम्यान घेतली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱया संघांसाठी कोरोना संदर्भातील नियम तसेच जैविक सुरक्षाकवच काटेकोरपणे अंमलात आणले जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 24 सामने खेळविले जातील. या स्पर्धेतील सामन्यांचे प्रक्षेपण सोनी टेन-1, सोनी टेन-3, सोनी टेन-4 वाहिनीवर केले जाणार आहे.

Related Stories

ऑस्ट्रेलियन कर्णधार संघात कमिन्सचे पुनरागमन

Patil_p

इंग्लंडचा पाकवर एकतर्फी मालिकाविजय

Patil_p

बेलारूसची साबालेन्का तिसऱया फेरीत

Amit Kulkarni

ब्राझील, कोलंबिया संघांचे विजय

Patil_p

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा 27 ऑगस्टपासून,

Patil_p

राष्ट्रीय हॉकी हंगामाला ऑक्टोबरमध्ये प्रारंभ

Patil_p