Tarun Bharat

हॉटेल ‘द ललित’मधील रहस्य रविवारी उघड करणार

ऑनलाईन टीम / मुंबई :

कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने वेगवेगळे आरोप करत आहेत. मलिक यांनी आज आणखी एक ट्विट केले आहे.

मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, शुभ दीपावली. ”तुम्हा सर्वांची दिवाळी मंगलमय होवो. हॉटेल ‘द लालित’मध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत. रविवारी यासंदर्भात भेटू” मलिक यांनी या ट्विटमधून मोठा गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले आहेत.

Related Stories

मलिकांवर ईडी कारवाई करणार याची पुसटशी कल्पना होती : शरद पवार

Archana Banage

भाजप खासदाराच्या सुनेवर अत्याचार; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने ट्वीट केला व्हिडीओ

Archana Banage

काँग्रेसला धक्का! माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांचा राजीनामा

datta jadhav

महाराष्ट्रात काल 7,620 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलवर बक्षिसांची खैरात

datta jadhav

”केंद्राने राज्यांविरोधात डोकं लावण्यापेक्षा कोरोनाविरुद्धात लावावे”

Archana Banage