Tarun Bharat

हॉनरचा गेमिंग लॅपटॉप लवकरच बाजारात

Advertisements

नवी दिल्ली

स्मार्टफोन निर्मिती कंपनी हॉनरने येणाऱया काळात गेमिंग लॅपटॉप सादर करण्याचे निश्चित केले आहे. चिनी कंपनीचा हा नवा लॅपटॉप 16 सप्टेंबरला बाजारात दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हंटर या नावासह येणाऱया लॅपटॉपसह वॉच जीएस प्रो आणि वॉच इएस ही उत्पादने कंपनी लाँच करणार आहे. सध्यातरी उत्पादने चीनमध्येच सादर करून विक्रीकरता उपलब्ध केली जाणार आहेत. या नव्या गेमिंग लॅपटॉपसाठी सुपर कार्सची प्रेरणा घेतली असल्याचे सांगण्यात येते.

Related Stories

पाच वर्षांत युनिकॉर्न स्टार्टअप संख्या 10 पटीने वाढली

Patil_p

मागील काही वर्षांमध्ये कृषी अर्थसंकल्पात 11 पटीने वाढ

Omkar B

रिलायन्सच्या तिमाही अहवालाबाबत उत्सुकता

Patil_p

फोर जी डाऊनलोडमध्ये रिलायन्स सरस

Patil_p

चालू वर्षात अर्थव्यवस्थेत 5.9 टक्क्मयांची घसरण : युएन

Omkar B

फ्लिपकार्ट आयपीओ आणणार?

Patil_p
error: Content is protected !!