Tarun Bharat

हॉनरची दोन नवी स्मार्ट घडय़ाळे बाजारात

नवी दिल्ली 

 हुवाई कंझ्युमर ग्रुपची कंपनी हॉनर यांची दोन नवी स्मार्ट घडय़ाळे नुकतीच भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली. इएस व जीएस प्रो या नावाने ही स्मार्ट घडय़ाळे भारतात दाखल झाली आहेत. इएस वॉच 1.6 इंच अमोलेड डिस्प्लेच्या सुविधांनी युक्त असणार असून जीएस प्रो 25 दिवसांच्या बॅटरी क्षमतेसह सादर करण्यात आले आहे. तंत्रज्ञान व नाविन्यतेत हॉनरने आपला ब्रँड चांगलाच लोकप्रिय बनवला आहे. त्यांच्या नव्या उत्पादनांवर ग्राहकांचे नेहमीच लक्ष लागून राहिलेले असते. त्यांच्या वेअरेबल उत्पादनांना भारतासह इतर देशांनीही पसंती दर्शवली आहे.

Related Stories

झोमॅटोच्या नवीन सुविधेचा प्रारंभ

Patil_p

कोल इंडिया सौर प्रकल्पांमध्ये 5,650 कोटी गुंतवणार

Patil_p

पेटीएमच्या प्रभावात बाजारात नुकसान सत्र

Amit Kulkarni

नफा कमाईमुळे बाजारात सेन्सेक्सची घसरण

Omkar B

स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स भारी

Patil_p

पहिल्या दिवशी सेन्सेक्स 482 अंकांनी घसरला

Patil_p