Tarun Bharat

होंडा सीबी 350 आरएस भारतात लाँच

नवी दिल्ली :  होंडा मोटारसायकल आणि स्कुटर इंडियाने भारतीय बाजारात सीबी प्रकारात नवी मोटारसायकल दाखल केली आहे. सीबी 350 आरएस ही गाडी लाँच केली असून तिची किंमत 1.96 कोटी रुपये इतकी आहे. रेड मेटालिक आणि पर्ल स्पोर्टस  या दोन रंगात ही गाडी उपलब्ध असणार आहे. दीर्घ लांबीच्या प्रवासासाठी ही गाडी चालक व पाठिमागे बसणारी व्यक्ति यांना अधिक आरामदायी असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या गाडीला 348 सीसी सिंगल सिलींडर एअर कुल्ड इंजिन असून 5 स्पीड ट्रान्समीशन गियरबॉक्स देण्यात आलेला आहे.

Related Stories

भारतात येणार जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

prashant_c

‘ओला’ 2 हजार 400 कोटी रुपये गुंतवणार

Patil_p

डस्टरची होणार भारतातून एक्झिट

Amit Kulkarni

‘स्कोडा कुशाक’चे लवकरच पदार्पण

Patil_p

बाऊन्स स्कूटर वितरण 18 एप्रिलपासून

Patil_p

जग्वार लँड रोवरच्या आय-पेस ब्लॅकचे बुकिंग सुरू

Patil_p