Tarun Bharat

१० नौदल कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Advertisements

कारवार/प्रतिनिधी

महाराष्ट्रातून कारवारमधील कदंबा शिपयार्ड येथे दाखल झालेल्या जहाजामधील १० नौदल कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. महाराष्ट्रातून कारवार येथील आरगा येथील शिपयार्ड येथे आलेल्या ३० कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी, नौदलाच्या दहा कर्मचार्‍यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अहवालानंतर त्यांना रुग्णालयात पाठविण्यात आले. तर इतर कर्मचारी वर्गाला अलग ठेवलेले आहे. यामुळे स्थानिक लोकांना त्रास होणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related Stories

बारावीचा निकाल 20 रोजी

Amit Kulkarni

ड्रग रॅकेटच्या तपासातून दिशाभूल होण्याची शक्यता

Archana Banage

परिवहनला लॉकडाऊनमुळे 560 कोटींचा फटका

Amit Kulkarni

जिथे आहे तिथेच थांबा: महामार्ग, रस्ते अडवून निषेधात सहभागी व्हा

Archana Banage

अपरा एकादशी 6 जून रोजीच!

Archana Banage

बेंगळूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Archana Banage
error: Content is protected !!