Tarun Bharat

१२ ऑक्टोबरपासून भुवनेश्वर-केएसआर बेंगळूर विशेष एक्सप्रेस

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात सुरु होणार उत्सवाचा हंगाम लक्षात घेऊन दक्षिण-पश्चिम रेल्वेने १२ ऑक्टोबरपासून भुवनेश्वर-केएसआर, बेंगळूर-भुवनेश्वर स्पेशल एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्रेन भुवनेश्वर-केएसआर, बेंगळूर-भुवनेश्वर एक्स्प्रेस विशेष ट्रेन (क्रमांक 08463/08464) असणार आहे.

रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार ट्रेन क्रमांक 08463 भुवनेश्वर-केएसआर बेंगळूर ही गाडी भुवनेश्वर येथून सायंकाळी साडेपाच वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 12:05 वाजता केएसआर बेंगळूरला पोहोचेल.

परतीच्या वेळी गाडी क्रमांक 08464 केएसआर बेंगळूर-भुवनेश्वर एक्सप्रेस स्पेशल केएसआर बेंगळूरहून सकाळी ०१:४० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी रात्री ०९:०४ वाजता भुवनेश्वरला पोहोचेल.

Related Stories

शशिकला यांना डिस्चार्ज तरीही 10 दिवस बेंगळुरात वास्तव्य

Amit Kulkarni

मुलांच्या हितासाठीच शाळा सुरू करण्याचा निर्णय

Omkar B

बेंगळूर आणि कर्नाटकच्या काही भागात पावसाचा अंदाज

Archana Banage

राज्यात तिसऱ्या दिवशी ९ हजाराहून अधिक जेष्ठ नागरिकांना लसीकरण

Archana Banage

गरिबांना घरे बांधण्यासाठी कायद्यात शिथिलता

Amit Kulkarni

राज्यात 27 एप्रिलपर्यंत दररोज 20 हजारांवर रुग्ण

Amit Kulkarni