Tarun Bharat

१४ वर्षांनंतर एका माचिस बॉक्ससाठी मोजावे लागणार…

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

तब्बल १४ वर्षानंतर देशात माचिसच्या किमती वाढणार आहेत. त्यामुळे माचिससाठी आता १ रुपयांऐवजी २ रुपये मोजावे लागणार आहेत. माचिसच्या वाढलेल्या किंमती १ डिसेंबर २०२१ पासून लागू होणार आहेत. कच्चा मालाच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ होतेय त्यामुळे माचिस तयार करणाऱ्या कंपन्यांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी १ रुपयांच्या माचिसच्या बॉक्समध्ये ग्राहकांनी ३६ काड्या मिळायच्या. मात्र आता २ रुपयांच्या माचिसच्या बॉक्समध्ये ३६ माचिसच्या काड्यांऐवजी ५० काड्या मिळणार आहेत.

Related Stories

नवे खेळाडू राष्ट्रीय संघाशी प्रतारणा करतात

Patil_p

एकीने लढूया कोरोनाला हरवूया

Patil_p

सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या शौचालयात आढळून आली दोन मृत अर्भक

Archana Banage

महिला क्रिकेटकडे बीसीसीआयने लक्ष पुरवावे

Omkar B

आदल्या दिवशीच्या खडीकरणामुळे हजारो भक्तांच्या पायाला चटके

Abhijeet Khandekar

तूर्त बार्शीत लॉकडाउन नाही मात्र नागरिकांनी ती वेळ आणू नये – पोलीस अधीक्षक

Archana Banage
error: Content is protected !!