Tarun Bharat

१ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

देशात १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. केंद्राने बुधवारी देशात १ मार्चपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार. दरम्यान देशात १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार. ६० वर्षे पेक्षा जास्त वय असणारे नागरिक तसंच ४५ हून अधिक वयाच्या नागरिकांचंही लसीकरण केलं जाणार आहे.

१० हजार सरकारी आणि २० हजार खासगी केंद्रांवर ही लसीकरण मोहीम पार पडणार आहे. तसंच ही लस मोफत दिली जाणार असून सर्व खर्च केंद्र सरकार उचलणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची घोषणा करताना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खासगी क्षेत्रात लसीकरणाचा खर्च येत्या दोन-तीन दिवसांत केंद्रीय आरोग्य मंत्रालय जाहीर करेल. आम्ही खासगी रुग्णालयांशी चर्चा करीत आहोत, असे ते म्हणाले.

Related Stories

बेंगळूरमध्ये बाहेरून येणाऱ्यांना १ एप्रिलपासून आरटी-पीसीआर अहवाल अनिवार्य

Archana Banage

भाजपच्या विधिमंडळ नेत्यांची बैठक होण्याविषयी साशंकता

Amit Kulkarni

विधानपरिषदेतील घडामोडींविषयी मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार

Omkar B

ब्लॅक फंगससंबंधी मार्गसूची जारी

Amit Kulkarni

दहावी परीक्षेचे वेळापत्रक 2 दिवसात जाहीर करणार

Amit Kulkarni

सीसीडी संस्थापकांच्या पत्नीविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

Archana Banage
error: Content is protected !!