Tarun Bharat

२०२४ नंतरही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील : संजय राऊत

पुणे/प्रतिनिधी

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे पुणे दौऱ्यावर आहेत. वडगाव शेरी, पुणे (pune) येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी २०२४ सालीही उद्धव ठाकरेच (uddhav thackeray) मुख्यमंत्री असतील, असे विधान केले.

यावेळी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राऊत यांनी पुणे महानगर पालिकेवर भगवा फडकविण्याची वेळ आलीय आहे. पुण्यात शिसेनेचाच महापौर होणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळा

Related Stories

शासनाचा विरोध मोडून वारी करणार-भिडे गुरूजी

Patil_p

घातक फटाक्यांसाठी अधिकारी जबाबदार ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Archana Banage

गुंड नवनाथचा खून नशेत, संशयित पोलिसांच्या ताब्यात

Archana Banage

पुणे विभागातील 2 लाख 11 हजार 800 रुग्ण कोरोनामुक्त

Tousif Mujawar

सपा खासदार आझम खान यांची प्रकृती बिघडली; तुरुंगातून मेदांता रुग्णालयात दाखल

Tousif Mujawar

अमित ठाकरेंच्या खांद्यावर नवी जबाबदारी

datta jadhav