एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी हैदराबादमध्ये पुन्हा वादग्रस्त टिप्पणी केली आहे. घरी कागदपत्रे पाहण्यासाठी येणाऱया शासनाच्या प्रतिनिधींना आम्ही या देशात 800 वर्षे राज्य केल्याचे सांगा. हैदराबादमधील चारमिनार माझ्या पूर्वजांनी निर्माण केला आहे. हिंदुस्थानचा पंतप्रधान ज्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतो तो देखील आमच्या पूर्वजांनीच बांधल्याचे त्यांनी म्हटले.
Previous Articleहत्तींसाठी रोखला विमानतळ प्रकल्प
Next Article काँग्रेस नेत्याची ब्राह्मणांना धमकी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.