प्रतिनिधी/ पेडणे
आपला जीवा धोक्मयात घालून सेवा बजावणा-या पेडणे आग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांचे उत्कृष्ट सेवा बजावलेल्या एकूण 30 जवानाना पेडणे तालुका उपजिल्हाधिकारी रविशंकर निपाणीकर व मामलेदार अनंत मळिक यांच्या हस्ते 15 आ?गस्ट स्वातंत्र्य दिनी गौरविण्यात आले.
स्वातंत्र्य दिनी पेडणे अग्निशमन शामक दलाचे अधिकारी व जवान एकूण 30 जवान यांचा उपजिल्हाधिकारी रविशंकर व मामलेदार अनंत मळिक यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रमाणपञ देऊन आले. प्रामुख्याने यात अग्नि शामक दलाचे अधिकारी प्रशांत धारगळकर व जयराम मळीक आणि 28 जावानांची पेडणे उपजिल्हाधिकारी आणि पेडणेचे मामलेदार यांनी प्रमाणपञ देऊन कामाची प्रशंसा केली.
यात अधिकारी प्रशांत धारगळकर , जयराम मळीक जवान जयराम शेटगावकर, फटु नाईक हवालदार, सत्यवान म्हामल , गोरक्षनाथ खोरजुवेकर, अशोक आरोसकर नियंत्रण कक्ष,चालक दिलीप बाबरेकर चालक विठ्ठल परब , चालक प्रशांत सावळ देसाई, चालक शैलेश हळदणकर, जवान प्रमोद गवंडी, जवान विशाल पाटील, जवान सहदेव चोडणकर, जवान प्रदीप आसोलकर, जवान लक्षदीप हरमलकर, जवान विकास चव्हाण जवान शाम आरोंदेकर , जवान केतन कामुलकर, जवान रामदास परब , जवान अमीत सावळ, जवान अमोल परब, जवान आशीर्वाद गाड, जवान यशवंत नाईक, जवान मनोज साळगावकर , जवान संदेश पेडणेकर , जवान प्रज्योत होबळे ,जवान अविनाश नाईक, जवान राजेश परब ,जवान विष्णूपंत परब यांचा समावेश असून त्यांना गौरविण्यात आले.