बेंगळूर : राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता संचारी विजय अपघातात गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर बन्नेरघट्टा रोडवरील अपोलो रुग्लायातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्री अभिनेता विजय आपल्या मित्रासह दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला आहे. विजय यांच्या मेंदूच्या उजव्या बाजूला आणि मांडीला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे शनिवारी रात्रीच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे समजते.
Previous Articleराज्यात रविवारी दिवसभरात कोरोनाचे 7,810 रुग्ण
Next Article लसीकरणात कर्नाटक देशात 6 व्या क्रमांकावर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.