नवी दिल्ली : कोविड 19 च्या महामारी संकटातून सावरून काही प्रमाणात अर्थव्यवस्था सुधारत आहे. सध्या नवीन नियमावलीसह शाळा सुरु करण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. मुले आणखीन काही दिवस शाळेत जाण्याचे संकेत कमी आहेत. यामुळे घरच्या घरी अभ्यास करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक टॅबलेटचा वापर करण्याची सुविधा मिळणार आहे.
सदर टॅबलेटवर मुलांना चित्र काढण्यासोबतच लिखाण करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. टॅबलेटचा वापर स्लेटप्रमाणे करता येईल.
विशेष सुविधा…
- सदर टॅबलेटमध्ये 8.5
- इंच एलसीडी स्क्रीन
- काही टॅबलेटमध्ये कलर स्क्रीनची सोय
- एक लिथियम 3 वोल्ट बॅटरीची सुविधा