पेडणे / प्रतिनिधी
पेडणे पोलिसांनी 27 रोजी हरमल येथे आमली प्रदार्थ व्यवसायात गुतलेल्या दोघा मुबई येथील नागरिकांना अंमली बाळगल्या प्रकरणी अटक करुन गुन्हा नोंद केला.
पेडणे जिवाबा दळवी यांना खास सूञा?कडून माहिती मिळाली की, दोघेजण अमली पदार्थांच्या व्यवहारात गुंतले आहेत. आणि ते अ??क्टिवा स्कूटरवर फिरत आहेत.
त्यानुसार एक पथक तयार करण्यात आले आणि संशयित व्यक्तींना हरमल समुद्र किनारी गाडय़ा पार्किंगमध्ये रोखले गेले आणि त्यांची झडती घेत असतांना त्याच्या स्कूटरच्या डिकीमध्ये लपवून ठेवलेला गांजा सापडला .सदर गांजा व स्कुटला जप्त करत या प्रकरणात प्रदीप रमेश वलेचा, वय 210 वर्ष कल्याण मुंबई आणि सलीम कुय्य?म खान, वय 21 वर्ष, राहणारा,उल्हासनगर मुंबई अशी आरोपींची नावे आहेत. या गांजाची किंमत 69 हजार रुपये होते. पोलिसांनी अ?क्टिव्हा स्कूटर बेअरिंग जीए 03 एन 5239 ताब्यात घेतली आहे. व अमली प्रदार्थ बाळगल्या प्रकरणी संशयीतावर अमली प्रदार्थ कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला.