अमेरिकेतही कोरोना संक्रमणामुळे स्थिती दिवसेंदिवस बिघडू लागली आहे. चालू आठवडय़ात प्रतिदिन सरासरी 1800 जण दगावले असून एप्रिलनंतरही ही सर्वात धोकादायक स्थिती ठरली आहे. ट्रम्प प्रशासनाने लस वितरणासाठी योग्य योजना न आखल्याने प्रांतांना त्रास होत असल्याचे नियोजित अध्यक्ष बायडेन यांनी म्हटले आहे.
Previous Articleभारतात 91 लाख रुग्णांची कोरोनावर मात
Next Article ऑस्ट्रेलियात दिलासा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.