प्रतिनिधी / रत्नागिरी
शहरानजीक कारवांचीवाडी येथे अवैद्य मटका-जुगार अडयावर रत्नागिरी ग्रामीण पोलीसांनी धाड टाकल़ी जुगाराच्या साहीत्यासह 470 रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केल्या आहेत़
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश तानाजी सोनावडकर 26 रा करबुडे, रत्नागिरी असे संशयिताचे नाव आह़े हि घटना कारवांचीवाडी येथे बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडल़ी ग्रामीण पोलीसांना कारवांचीवाडी येथे विनापरवाना मटका-जुगार चालत असल्याची खबर मिळाली होत़ी त्यानुसार पोलीसांनी या ठिकाणी धाड टाकून कारवाई केल़ी कारवाईवेळी संशयिताकडून रोख 470 रुपये तसेच जुगाराचे साहीत्य जप्त केल़े या प्रकरणी संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े अधिक तपास पोलीस हेडकॉस्टेबल शिगवण करत आहेत़