मुंबई : डिमार्ट सुपरमार्केट चालवणाऱया राधाकिशन दमानी यांच्या अव्हेन्यु सुपरमार्टच्या समभागांनी बुधवारी शेअर बाजारात 18 टक्के उसळी घेत दमदार कामगिरी नोंदवली. कंपनीचा समभागाचा भाव बुधवारी 5,599 रुपयांवर पोहचून नवा विक्रम प्रस्थापित करू शकला.पहिल्यांदाच 5 हजाराच्या पुढे जाण्यात समभागाला यश आलं. दरम्यान कंपनीने बाजार भांडवलात एशियन पेंटस् आणि आयटीसी यांनाही मागे टाकल्याचे समजते. गेल्या आठवडाभरात समभागाच्या भावात बाजारात 33 टक्के उसळी दिसली.
Previous Articleसीबीएसई सत्र परीक्षा ऑफलाईन पद्धतीने
Next Article जिल्हय़ात बाधित वाढ शंभरखालीच
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.