वार्ताहर / हिंडलगा
आंबेवाडी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीमधील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- आंबेवाडी-वॉर्ड क्र. 1- यल्लाप्पा लोहार, लक्ष्मी यळगुकर, आरती न्हावी, सुभाष नाईक, वॉर्ड क्र. 2-पुंडलिक भांदुर्गे, सुवर्णा लोहार, वॉर्ड क्र. 3-अर्जुन राक्षे, संगीता अंबेकर, वॉर्ड क्र. 4-नारायण लोहार, सुधा ढोपे.
गोजगे-वॉर्ड क्र. 5-विष्णू कांबळे, रेणुका प्रभावळकर, शंकर सुतार, वॉर्ड क्र. 6-चेतन पाटील, जयश्री तोरे, ललिता पाटील, मण्णूर- वॉर्ड क्र. 7- मधुकर चौगुले, जोतिबा शहापूरकर, लक्ष्मी सांबरेकर, सांबरेकर, वॉर्ड क्र. 8-रामा चौगुले, जयश्री तोरे, वॉर्ड क्र. 9-नागेश चौगुले, सरिता नाईक, वॉर्ड क्र. 10-दत्तू चौगुले, लता
कडोलकर.