प्रतिनिधी /मोरजी
आगरवाडा येथील कॅम्प अर्बन कॉप रेटिव्ह पेडिट सोसायटी तर्फे वर्धापन दिनाचे औचित्य साधून मांदे मतदार संघ व कोरगावातील माध्यमिक व उच्च? माध्यमिक विद्यालयातून 10 वी व 12 वी त प्रथम व,द्वितीय आलेल्या विध्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र रोख बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
आगरवाडा येथील सी स्क?प रिव्हर प्रंट मध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री एड.रमाकांत खलप तर अध्यक्षस्थानी मांदे मतदार संघाचे आमदार तथा गोवा गृहनिर्माण महामंडळाचे अध्यक्ष जित आरोलकर होते.या शिवाय व्यासपीठावर कॅम्प अर्बन कॉप रेटिव्ह पेडिट सोसायटीचे अध्यक्ष रवीद्र राऊत,उपाध्यक्ष विठोबा बगळी, सेपेटरी दयानंद मांदेकर, संचालक सर्वश्री अमोल राऊत,जयानंद गांवकर, महेश परब, जालंदर गावडे, नाझारेथ फर्नानडीस व सौ सुमन सीताराम खोरजुवेकर , जनरल मॅनेजर हेमंत गोसावी आदी उपस्थित होते.
यावेळी गौरव करण्यात आलेल्या विध्यार्थ्यात साईराज दीपक कौठणकर, रुची प्रशांत बगळी, (सरकारी हायस्कुल आगरवाडा) क्रीपा कुंदन मोर्जे,रिया राजन हलर्णकर ( पीटर अल्वारीस हायस्कुल मोरजी) ऋतिका पांडुरंग गडेकर व अमन अर्जुन कोरगावकर ( विद्याप्रसारक हायस्कुल मोरजी) लकेंझिया फर्नंदीस व वेलनी कुईल्ह? ( आवरलेडी ऑफ रोझरी मांदे)निधी नंदादीप गावडे व दक्षता प्रितेश शेट गावकर ,सान्वी संजय नागवेकर ( रमाकांत खलप हायस्कुल ,मांदे) सलोनी रवींद्र राऊत व समेश गोविंद पार्सेकर ( मांदे हायस्कुल) वेदा विनोद केरकर व त्रिशा सत्यवान कशालकर (कमलेश्वर,पेठेचा वाडा) रिया गुरूदास नाईक व निधी गोपाळ जाधव (कमळेश्वर देऊळवाडा) तनया कारव्हालो व फ्लेझा डीसोज?ा, (झेवियर ,मायणा कोरगाव) मनाली पार्सेकर,व नम्रता भगत (प्रज्ञा कोरगाव ) अक्षता अशोक नागवेकर,व नाझीया जावेद शेख (श्री दुर्गा हायस्कुल पार्से) मंथन वामन पोळजी ,व आदिती नवसो चंद्रोजी,रिया रोहिदास रवळनाईक,समीना संदीप काळोजी (पार्से हायस्कुल) वेदांती वासुदेव वस्त व रोशनी रामा व्हंकाळी (आवरलेडी ,हरमल) ह्रिलेखा हेमंत नाईक, शोऊनक महेश पै (हरमल पंचक्रोशी ) भिवा सुदन कोरखणकर व नेहा गजानन पालयेकर (आयडियल पालये) साक्षी शरद गावडे व प्रांजल प्रशांत कदम (न्यू इंग्लिश हायस्कुल केरी) अवनी राहुल सूर्यवंशी व प्रणाली प्रताप आराबेकर (डॉन बोस्को तुये )
- सप्तेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय,मांदे ः प्रणाली प्रदीप आचार्य – कॉमर्स, सिया आप्पा म्हामलं ा आर्ट्स, सनील नारायण पार्सेकर ा व्यवसायिक, भूमी पटेल- व्यवसायिक, ङश्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय ,कोरगाव, स्टेला सॉपेटस मेन्डोंझा ा कॉमर्स, हर्षदा पांडुरंग तळवणेकर ा आर्ट्स, ङ हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालय, रीतीक्षा विष्णू चिंचकर ा सायन्स, दिक्षा हरिश्चंद्र नानोस्कर कॉमर्स, सेजल दिगम्बर नाईक ा आर्ट्स, मावीन आलेक्स सौजा ा व्यवसायिक.
अड .रमाकांत खलप म्हणाले ,पतसंस्थानी सर्व सामान्य लोकांना पत पुरवठा करून समाजाची आर्थिक पत उंचावण्याचा प्रयत्न करावा.असे सांगून कॅम्प अर्बन सोसायटीने अल्पावधीत केलेल्या प्रगती चा गौरव केला.
आमदार जित आरोलकर यांनी कॅम्प अर्बनचे अभिनंदन करून शालेय विध्यार्थ्या बरोबरच क्रीडा व अन्य क्षेत्रात प्रविण्य संपादन केलेल्या युवकांचा या पुढे गौरव करावा त्यासाठी आवश्यक सहकार्य देऊ असे सांगितले.
प्रारंभी उपाध्यक्ष विठोबा बगळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. हेमंत गोसावी, रमिता बगळी, स्नेहा दाभोलकर,पूजा आगरवाडेकर, दुमिंगो डिसोझा , समृद्धी परब ,धनश्री रेडकर, संचय नाईक देसाई रिमा नाईक संजना तांडेल संतोष राऊत यांनी मान्यवरांना पुस्तक व् फुल प्रदान केले सचिव दयानंद मांदेकर यांनी सूत्रसंचालन केले. संचालक अमोल राऊत यांनी आभार मानले.राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.