मेषः अडचणीसाठी दैवी उपासना कराल आध्यात्मिक वृत्ती वाढेल
वृषभः घरगुती जबाबदाऱया वाढतील पण सदस्यांचे सहकार्य मिळणे कठीण
मिथुनः कुटुंबातील सदस्यांना प्राधान्य द्या बाहेरील संगत टाळा
कर्कः सहकाऱयांना सोबत घेऊनच मोठी कामे करा त्यांची मर्जी सांभाळा
सिंहः राहत्या घरासंबंधित खर्च वाढेल अथवा गृहोपयोगी मोठी खरेदी कराल
कन्याः कुटुंबासाठी आपल्याला धाडसी पाऊल उचलावे लागेल
तुळः व्यवसाय वाढीसाठी व आर्थिक प्राप्तीसाठी कष्ट वाढवावे लागतील
वृश्चिकः हाताखालील लोकांकडून गोड बोलून कामे करून घ्या
धनुः जवळील व्यक्तींशी वादविवाद निर्माण होईल गैरसमज वाढेल
मकरः व्यापार धंद्यात यश मिळेल मनाप्रमाणे धनलाभ
कुंभः जमिनीसंबंधित व्यवहार पूर्ण होतील कृषी व्यावसायिकांना फायदा
मीनः संततीबद्दल चिंता वाटेल त्यांच्या शिक्षणाबद्दल प्रश्न निर्माण होतील.