मेषः कामाच्या ठिकाणी सहकाऱयांचा विरोध व नाराजी सहन करावी लागेल
वृषभः व्यवसाय वाढीसाठी नवीन योजनेचा फायदा घ्याल. यश मिळेल
मिथुनः जोडीदाराचे आरोग्य बिघडेल, पैसा खर्च करावा लागेल. काळजी घ्या
कर्कः सर्व सुखे असूनही नक्की का दुःखी आहात याचा विचार करा
सिंहः आपल्या उपायांचा दुसऱयांना फायदा होईल, आपल्याला नाही
कन्याः मेहनतीचे मनाजोगे यश नसल्याने नाराजी, पण पुढे फायदा
तुळः कोणाच्या भांडणात पडू नका, मध्यस्थी टाळा.
वृश्चिकः पाहुण्यांची वर्दळ वाढेल, आनंदी राहाल
धनुः कामाच्या गडबडीत शारीरिक इजा होईल. लक्षपूर्वक कामे करा
मकरःपैसे गुंतवणूक करताना विचार करा, आज शक्यतो टाळा.
कुंभः अपुऱया झोपेमुळे त्रास होईल, आराम करा, काळजी नको.
मीनः घरातील कामामध्ये मोठय़ांना मदत करा, जबाबदारी लक्षात घ्या.