मेषः अनावश्यक काम टळेल, आर्थिक सुधारणा होऊ लागेल.
वृषभः अडचणी आल्या तरीही मार्ग नक्कीच निघेल.
मिथुनः जीवनाला कलाटणी देणाऱया शुभ घटना
कर्कः हितशत्रूकडून सुरू असलेली बदनामी टळेल, शत्रुचा पत्ता लागेल
सिंहः वैवाहिक जीवनातील अनेक अडचणी दूर होतील
कन्याः रखडलेली कामे होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, मानसिक शांती
तुळः उसने पैसे परत मिळण्याची शक्यता कमी, चातुर्य वापरा
वृश्चिकः महत्वाचे व धाडसाचे निर्णय घाईगडबडीत घेऊ नका
धनुः राहत्या जागेत बदल, नोकरीत स्थलांतराची शक्यता
मकरः चूक आढळली तरी वरिष्ठांशी जपून वागणे हितकारक
कुंभः नोकर चाकरांवर विश्वासून राहू नका, कामे अडतील
मीनः इतर मार्गाने धनलाभाच्या अनेक संधी येतील