मेषः नोकरी व्यवसायाच्या बाबतीत दोन दिवस अतिशय महत्वाचे
वृषभः प्रवास, देणीघेणी व मंगल कार्याच्या बाबतीत महत्वाच्या घटना
मिथुनः अष्टमात सप्तग्रह. नवी जोखीम नको, दूरवरचे प्रवास टाळा
कर्कः भागीदारी, वैवाहिक जीवन व कोर्टप्रकरणाला नाटय़मय कलाटणी
सिंहः आर्थिक बाबतीत उत्तम.आरोग्याची विशेष काळजी घ्या
कन्याः मंत्रसिद्धी, प्रेमप्रकरणे, शिक्षण, संतती याबाबतीत महत्वाचे अनुभव
तुळः राहती वास्तू कौटुंबिकसौख्य या बाबतीत घाईगडबडीत जोखीम नको.
वृश्चिकः प्रवास, लिखाण, जनसंपर्क यासंदर्भात मोठी कामे होतील.
धनुः आर्थिक स्थिती, नवीन जबबादारी नेत्रदोष यात कलाटणी.
मकरः सप्तग्रहयुतीमुळे किरकोळ चुका उग्र स्वरूप धारण करतील
कुंभः कर्जफेड, अध्यात्म, परदेशप्रवास या संदर्भातील कामाना गती मिळेल.
मीनः धनलाभ, प्रवास, नातेसंबंध व मित्रांचे सहकार्य उत्तम राहील.