मेष: अनेक मार्गाने लाभ, व्यवसायात उत्कर्ष, नावलौकिक होण्याचे योग.
वृषभः एकाचवेळी दोन ठिकाणी ऑफर येतील पण गोंधळू नका.
मिथुन: धार्मिकतेसाठी खर्च होईल, व्यवहारीपणा न जपल्यास हानी.
कर्क: द्रव्यलाभ, मित्र व आप्त यांच्याशी संबंध सुधारतील.
सिंह: नावलौकिक, नोकरीत बदल अथवा प्रमोशन.
कन्या: तिर्थस्थळी प्रवास योग, भाग्योदयाच्या संधी.
तुळ: अचानक मोठय़ा धनलाभाची शक्यता, नशिब आजमावून पाहा.
वृश्चिक: वैवाहिक संबंध चांगले राहतील, कोर्टकचेरीच्या कामात यश.
धनु: नोकरीत प्रगती, मातृपक्षाकडून फायदा होईल.
मकर: जे शिकाल त्यावर पैसा कमवाल, आधिकारप्राप्ती.
कुंभ: नोकरीत उच्चाधिकारयोग, वास्तुसाठी अनुकूल.
मीन: कर्तृत्वाला झळाळी मिळेल, आर्थिक भाग्योदय.