मेषः महत्वाची सरकारी कामे असतील तर ती पूर्ण होतील
वृषभः गुप्त तांत्रिक विद्या, डॉक्टर व केमिस्ट क्षेत्राशी संबंधित कामात यश
मिथुनः एखाद्याच्या नेत्रपल्लवीने मोठय़ा संकटातून वाचाल
कर्कः नोकरचाकर ठेवण्यास उत्तम दिवस, वाहन सुख लाभेल
सिंहः उच्च शिक्षणासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील.
कन्याः सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असाल तर यश मिळेल.
तुळः काही गुणांमुळे लोक तुम्हाला आदर्श मानू लागतील
वृश्चिकः कोर्ट प्रकरण सुरू असेल तर त्यात यश मिळण्याची संधी
धनुः थोरामोठय़ांचा आशीर्वाद विद्वानांच्यामते संगतीने मोठे लाभ होतील
मकरः कुठून तरी मोठे धनलाभ होण्याची शक्मयता
कुंभः प्राणी वाहन व एखाद्या स्त्री मुळे काहीतरी लाभ होतील, नशीब उजळेल
मीनःआत्मविश्वासाच्या जोरावर अत्यंत कठीण कामेही हातावेगळी होतील.