मेष: कोणत्याही शुभ आर्थिक कामात यशस्वी व्हाल.
वृषभः आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल.
मिथुन: सरकारकडून येणे असलेली रक्कम मिळेल.
कर्क: नोकरचाकर, वाहनसौख्य या बाबतीत चांगला योग.
सिंह: आईच्या सल्ल्याने नोकरी उद्योग करा, भरभराट होईल.
कन्या: खोळंबलेली सरकारी कामे त्वरित करून घ्या.
तुळ: परगावी किंवा परदेशात भाग्य उजळेल.
वृश्चिक: कोर्टप्रकरणे असतील तर सावध राहावे लागेल.
धनु: शिक्षणात प्रगती, हातून प्रशंसनीय कार्य घडेल.
मकर: अग्नी व विजेच्या वस्तू जपून हाताळा.
कुंभ: स्वकष्टाने धनलाभ, घरासाठी प्रयत्न कराल.
मीन: व्यवसाय असेल तर प्रगतीकडे वाटचाल सुरु होईल.