मेषः कुटुंबात कशाची तरी नवीन भर पडेल व ती लाभदायक असेल
वृषभः लिखाण व पत्रव्यवहार लांबण्याची शक्मयता नवीन काहीतरी शिकाल
मिथुनः स्वतंत्र व्यवसायाकडे मन वळेल पण विचारपूर्वक निर्णय घ्या
कर्कः बुद्धिमान लोकांकडून काही तरी नवीन शिकण्यास मिळेल
सिंहःमित्र-मैत्रिणींचे सहकार्य जागेच्या व्यवहारात यश अपेक्षित व्यक्ती भेटतील
कन्याः नोकरीत स्थलांतर किंवा दुसऱया जागी वर्णी लागण्याची शक्मयता
तुळः अचानक प्रवास योग महत्त्वाच्या बाबींची बोलणी सुरू होतील
वृश्चिकः ठरवले एक व होईल दुसरेच पण ते फायदेशीर असेल
धनुः विवाहाच्या वाटाघाटीत यश. दिवसभर धावपळ
मकरः मुला-मुलींचा विवाह अथवा इतर शुभ कार्यात भाग घ्याल
कुंभः चेकवर सही करताना अथवा नोटा मोजताना काळजी घ्या
मीनः विवाहासाठी स्थळ व नोकरीसाठी कॉल येतील