मेष:वडीलांच्या परिस्थितीला अचानक कलाटणी, नवे संशोधन कराल.
वृषभः कुटुंब आणि भावंडांसाठी खर्च करावा लागेल.
मिथुन: कारगाडी व तत्सम किंमती वस्तू बाळगाल.
कर्क: विक्षिप्त स्वभावामुळे महत्त्वाच्या कामात अडथळे.
सिंह: हिस्टेरिया व थंडीचे विकार यापासून जपा, खर्च वाढतील.
कन्या: उत्कृष्ट कार्यामुळे समाजात वजन वाढेल.
तुळ: अनेक बाबतीत उत्तम दर्जा मिळण्याचे योग.
वृश्चिक: तीर्थयात्रा व मंगल कार्याच्यावेळी किंमती वस्तू जपा.
धनु: भांडकुदळ व असंतुष्ट व्यक्तीच्या नादी लागू नका.
मकर: खानदानी व देखण्या व्यक्तीशी सोयरीक जुळण्याचे योग.
कुंभ: निष्कारण कुचेष्टा करणे भारी पडेल, बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
मीन: भाषा, गणित व इंजिनिअरिंग या क्षेत्रात प्राविण्य मिळवाल.