मेष: सर्वपित्री अमावास्या, श्राद्ध कर्मामुळे अडलेली कामे होतील.
वृषभः पितृ स्मरण वंदनामुळे कौटुंबिक त्रास कमी होतील.
मिथुन: नातेवाईक व शेजारी यांच्यावर अति विश्वास ठेवू नका.
कर्क: आपले कोण, परके कोण हे ओळखण्याची संधी मिळेल.
सिंह: एखाद्या मित्राकडून व्यसन लागण्याची शक्यता.
कन्या: अनैतिक व्यवहारात गुंतू नका तोंडघशी पडाल.
तुळ: कामाचा ताण कमी होईल पण आरोग्यावर अनिष्ट परिणाम होईल.
वृश्चिक: पूर्वजांचे श्राद्ध करण्यात अडचणी कमी होतील.
धनु: पूर्वीच्या शत्रूपासून सावध राहावे लागेल.
मकर: मनातील सर्व गोष्टी सिद्ध होतील, धनलाभाचे योग.
कुंभ: माहित नसलेल्या गोष्टीत मुद्दाम लक्ष घालू नका.
मीन: श्राद्धकर्म चुकले असेल तर पूर्वजांची पीडा जाणवेल.