मेषः कोणत्याही नवीन कामाचा प्रारंभ करू नका, अडचणी उद्भवतील
वृषभः आवाक्यात नसलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल.
मिथुनः अचानक घडलेल्या प्रासंगिक वादामुळे मैत्री तुटण्याची शक्मयता
कर्कः काहीजणांच्या वागण्यामुळे नोकरी सोडण्याचा प्रसंग
सिंहः घर दुरुस्ती अथवा शाकारणी करताना किरकोळ अपघात
कन्याः नको ते धाडस करू नका अंगलट येऊ शकते
तुळः सांसारिक जीवनात वादावादीला पूर्णविराम द्या तरच काहीतरी साध्य
वृश्चिकः आजार अथवा विकाराकडे दुर्लक्ष करणे महागात पडेल
धनुः तुमच्या चांगुलपणामुळे गुप्त शत्रूंच्या कारवाया त्यांच्यावर उलटतील
मकरः अनपेक्षितरित्या बरेच महत्त्वाचे फेरबदल होतील
कुंभः महत्त्वाच्या कागदपत्रात काहीतरी खडाखोड झाल्याचे दिसून येईल
मीनः निसरडय़ा पाणथळ जागेपासून धोका सर्व बाबतीत जपावे लागेल