मेष: शारीरिक आळस वाढेल, एखाद्या अनोळखीकडून हानी होईल.
वृषभः नोकरीसाठी प्रयत्न केले असल्यास हमखास यश मिळेल.
मिथुन: वाहन लाभ होईल, कुटुंबात सर्व तऱहेने सुख समृद्धी लाभेल.
कर्क: कुटुंबातील सर्व त्रास नाहीसे होऊन मानसिक सौख्य लाभेल.
सिंह: कोणत्याही मार्गाने नशीबाची परीक्षा पाहण्यास हरकत नाही.
कन्या: विमा अथवा इतर मार्गाने अचानक धनलाभाचे योग येतील.
तुळ: पूर्वजांचे इस्टेटी संदर्भात कोर्ट मॅटर चालू असेल तर यश मिळेल.
वृश्चिक: गैरसमज व फसवणूक दूर होईल यासाठी प्रयत्न करावेत.
धनु: करणीबाधेसारखे प्रकार आपोआप दूर होतील.
मकर: कठोर शत्रूही शत्रूत्व सोडून मित्रत्वाने वागू लागतील.
कुंभ: संततीलाभ होईल, मधुमेह, किडनी विकाराचा त्रास जाणवेल.
मीन: उंचावरून पडण्याचे भय राहील, काळजी घ्यावी लागेल.