मेष: संततीसौख्य, एwश्वर्यप्राप्ती व सर्व कामात यश.
वृषभः कोणतेही काम अडथळय़ाने पूर्ण होईल.
मिथुन: अपघात व शरीरपीडा यापासून जपावे लागेल.
कर्क: वशीकरण व तत्सम अघोरी प्रकारापासून सावध राहा.
सिंह: चुका दाखविल्याने नोकरवर्गाशी वितुष्ट येण्याची शक्यता.
कन्या: शिक्षण व मुलाबाळांच्या बाबतीत अनिष्ट, इतर बाबतीत शुभ.
तुळ: विनाकारण संशय घेतल्याने ताटातूट होण्याची शक्यता.
वृश्चिक: फसवाफसवी व दांभिकपणा यामुळे गृहशांती ढळेल.
धनु: जबाबदाऱया वाढतील, परप्रांती जाण्याचा योग.
मकर: अडथळे, अडचणी व कष्ट यातून मार्ग काढावा लागेल.
कुंभ: द्रव्यबळ नसेल तर चैनीवृत्तीला आवर घाला.
मीन: पूर्वीच्या काही कामामुळे वैभव आणि श्रीमंती प्राप्ती होईल.