मेषः पाहुण्यांचे आगमन, नवीन व्यवसायात यश
वृषभः कारखान्याशी संबंध असेल तर संचालकपदी वर्णी लागेल.
मिथुनः चांगल्या मार्गानेच कमावलेला पैसा सुख समृद्धी देईल
कर्कः मोठे धनलाभ तसेच घरादाराचे व्यवहाय पूर्ण होतील.
सिंहः थोरामोठय़ांच्या ओळखीने प्रगतीची मजल माराल.
कन्याः घरातील वातावरण ऐक्याचे ठेवल्यास फायदा संभवतो.
तुळः वडिलांचे मन सांभाळल्यास चहुबाजूने प्रगतीची चिन्हे
वृश्चिकः ईर्ष्या व प्रेमप्रकरणे असल्यास सावध राहणे इष्ट
धनुः नावलौकीक व पूर्वार्जित संपत्तीचा लाभ होईल
मकरः परदेश प्रवास योग, दवाखान्याशी संबंध येईल
कुंभः सतत काही ना काही बदल करीत राहाल
मीनः कोठेही कोणत्याही बाबतीत अतिरेक केल्यास नुकसान