मेषः डामडौल, चैन व छानछोकीपणामुळे इतरांच्या नजरा विस्फारल्या जातील
वृषभः महत्वाची कामे होण्यासाठी थोडी तडजोड करावी लागेल
मिथुनः फटकळ व स्पष्ट आणि कठोर बोलणे टाळण्याचा प्रयत्न करा
कर्कःउत्कृष्ट बुद्धिमत्ता आणि आकर्षक व्यक्तिमत्व या जोरावर अधिकारपद
सिंहः प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी व्हाल
कन्याः एखाद्या अंगीकृत कलेमुळे पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळेल
तुळः सांसर्गिक रोग आणि आरोग्याच्या बाबतीत बेफिकीर राहू नका
वृश्चिकः विचार न करता कोणताही व्यवसाय सुरू करू नका, नुकसान
धनुः कोणत्याही कामात कमी श्रमात मोठे यश मिळेल
मकरः पूर्वानुभव असल्यास व्यापार उद्योग व शेअर बाजारात अनपेक्षितपणे लाभ
कुंभः पूर्वजांच्या दोषामुळे संधीचा योग्य फायदा घेणे जमणार नाही
मीनःकुणावर अवलंबून राहण्याचीपाळी आल्यास आर्थिक बाबतीत गुप्तता राखा