मेषःइतरावर उपचार करताना स्वतःचे आरोग्य जपा
वृषभः सरकारी कामातील अडचणीमुळे काही कामे पुढे ढकलण्याची शक्मयता
मिथुनः कितीही समस्या आल्या तरी त्यातून निश्चित मार्ग निघेल
कर्कः खर्चात वाढ काही कामामुळे नको त्या ठिकाणी जाण्याचे प्रसंग
सिंहः काही जणांच्या आगमनामुळे कौटुंबिक समस्या वाढतील
कन्याः मनाप्रमाणे सर्व कामे हात असली तरी नातेवाईकांमुळे समस्या
तुळः बोलण्यातून कलह निर्माण होणार नाही याची काळजी घ्या
वृश्चिकः अनामिक भय भयावह ठिकाणी जाण्याचे टाळा
धनुः शत्रूला मदतीचा हात दिल्याने शत्रुत्व कायमचे संपेल
मकरः नावलौकिक प्रसिद्धी आर्थिक लाभाचे नवे मार्ग सापडतील
कुंभः चुकूनही एखादा शब्द निष्कारण शत्रुत्व ओढवून घेण्यास कारणीभूत
मीनःप्रसंग आणि कामाचे स्वरूप पाहून त्यानुसार निर्णय घेणे योग्य