मेषः शुभ योग असल्याने सर्व कामे पूर्ण होतील.
वृषभः संकटात आयत्यावेळी कुणाची तरी मदत मिळेल.
मिथुनः आर्थिक लाभ योग, व्यवहार धनलाभ घडवतील.
कर्कः आज जे निर्णय घ्याल ते योग्य असतील, गुप्तता बाळगा.
सिंहः मतभेदामुळे व्यवसाय अडचणीत, भागीदारी असेल तर धोका.
कन्याः नोकरी, व्यवसायात उत्तम पण कौटुंबिक जीवनात संघर्ष.
तुळः नवीन व्यवसाय करण्याची संधी मिळेल, कर्ज काढावे लागेल.
वृश्चिकः काम व्हायचे असेल तर थोडेसे नमते घ्या.
धनुः अचानक धनलाभ पण कामाची जबाबदारी वाढेल.
मकरः अंगीकृत कार्यात अनेकांचे सहकार्य लाभेल.
कुंभः कोणत्याही बाबतीत स्वतःचे मत व्यक्त करू नका.
मीनः मित्र-मैत्रिणीच्या आग्रहाला बळी पडल्याने मोठे खर्च उद्भवतील.