मेषः अचानक काही नाटय़मय घटना घडतील, प्रसंगावधान राखा.
वृषभः गैरसमजुतीतून कलह निर्माण होतील, बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
मिथुनः नोकरीत अधिकारी जागा, एखादे पद, प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता
कर्कः अनवधानाने घडलेल्या चुकीमुळे संसारात कलह माजेल.
सिंहः योग्य नियोजनाअभावी पैशांची उधळपट्टी होईल.
कन्याः कपटकारस्थाने करणाऱयांपासून सावध राहणे गरजेचे
तुळः आरोग्याकडे दुर्लक्ष नको. पुढे गंभीर आजाराची शक्यता.
वृश्चिकः मन शांत ठेवा, यश मिळेल. रागामुळे नुकसान संभवते
धनुः लौकीक, कीर्ती, धनलाभ, परदेश प्रवासाचे योग
मकरः मित्रमंडळींकडून धनलाभाची शक्यता
कुंभःनोकरी व्यवसायातील ताणतणावाचा संसारीक जीवनावर परिणाम
मीनः कुलदेवतेला न मानणारी उपासना केल्यास अंगलट येईल.