मेषः शारीरिक आरोग्य सांभाळा संसर्गापासून दूर रहा.
वृषभः प्रवासाचे योग कोर्ट प्रकरणापासून दूर राहणे आवश्यक
मिथुनः धनलाभाचे योग कोणतेही महत्त्वाचे काम करा यश मिळेल
कर्कः अनपेक्षितरित्या काही गोष्टी मनासारख्या होतील
सिंहः अनामिक भय बाधित ठिकाणी अथवा बाधित घरात जाऊ नका
कन्याः सर्व कार्यात यश पण भावंडे नातेवाईक व इतर व्यक्तीशी मतभेद
तुळः देव घेवीतून वैरत्व वाढणार नाही याची काळजी घ्या
वृश्चिकः कोणतेही काम जपून करा काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात
धनुः समोर गोड बोलणाऱया व्यक्ती मागे शत्रुत्व करतील
मकरः नावलौकिक होण्याजोगी एखादी महत्त्वाची घटना घडू शकेल
कुंभः नोकरीच्या ठिकाणी मन दुखवू नका काही जण गैरफायदा घेतील
मीनः व्यसन चैन व इतर नको ती कामे करण्याकडे मन वळेल