मेष: मातापित्यांचे सहकार्य लाभेल, आदरणीय वागणुकीचा फायदा.
वृषभः नोकरी, उद्योगात मनाप्रमाणे यश मिळेल, आस्तिकता वाढेल.
मिथुन: गुंतागुंतीच्या प्रश्नामुळे आर्थिक नुकसान, कौटुंबिक वाद.
कर्क: प्रशंसनीय कार्य घडेल, व्यवसायात सफलता.
सिंह: आजारासाठी खर्च, शत्रूचे नुकसान कराल, मानसिक थकवा.
कन्या: आपलेच म्हणणे खरे कराल, बौद्धिकतेची छाप पडेल.
तुळ: सरकारी कामात सफलता, घराचे स्वप्न साकार होण्याची संधी.
वृश्चिक: धार्मिक कार्यात भाग घ्याल, किचकट कामात सहकार्य लाभेल.
धनु: पारंपारिक प्रथा पाळल्यामुळे काहीजणांचा रोष ओढवून घ्याल.
मकर: व्यवसायात एकाग्रता वाढेल, सासरवाडीकडून मानसन्मान लाभेल.
कुंभ: मानसिक, शारीरिक आजार व शत्रुपीडेमुळे खर्चात वाढ होईल.
मीन: डोळय़ांना इजा होण्याची शक्यता, संततीबाबत विचित्र घटना.