मेषः – प्रवासाला चांगले योग, कागदोपत्री व्यवहारातील अडचणी कमी होतील.
वृषभः एकाचवेळी दोन प्रवासाचा गोंधळ
मिथुनः इस्टेटीसंदर्भातील महत्वाची प्रकरणे हुषारीने मिटवा
कर्कः तुमची बाजू योग्य व न्यायी असेल तर निश्चित यश
सिंहः कमिशन एजन्सी व स्थावर इस्टेटीच्या व्यवहारातून धनलाभ
कन्याः वैवाहिक बाबतीतील बोलणी खोळंबतील
तुळः जुन्या वास्तूचे पुनरूज्जीवन कराल
वृश्चिकः जीर्णोद्धारीत कामातून धनलाभाचे योग
धनुः इतरांचे नुकसान तेथे तुमचा फायदा
मकरः पुढील काळाचा विचार करून महत्वाचे निर्णय घ्या
कुंभः इतरांचे ऐका पण निर्णय स्वतःच्या मनाने घ्या
मीनः लाभदायक दिवस अनेक महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल