मेषः सर्व कामात अनेकांचे सहकार्य मिळेल लोकप्रियता लाभेल
वृषभः वक्तृत्व कलेत उत्तम यश. सर्व बाबतीत परिस्थिती उत्तम राहील
मिथुनःऔद्योगिक उच्च शिक्षण घेण्याची हौस पूर्ण होईल
कर्कः समझोता झाल्याने वैवाहिक जीवनात आनंदी घटना
सिंहः एखाद्याच्या ओळखीमुळे विवाहासाठी चांगला जोडीदार मिळेल
कन्याः मालक व नोकर वर्गाशी मतभेद. गैरसमज निर्माण केले जातील
तुळःसामाजिक व राजकीय क्षेत्र वृत्तपत्र क्षेत्र, लेखक यांना उत्तम
वृश्चिकः बदली अथवा स्थलांतराची शक्मयता. आर्थिक बाबतीत गडबड
धनुः लिखाण व पत्रव्यवहारात अपेक्षित यश, जवळचे प्रवास
मकरः व्यवहारी राहा तरच खर्चावर नियंत्रण राहील
कुंभः व्यवहारदक्ष आणि समजून घेण्याच्या वृत्तीमुळे सर्वत्र यश मिळेल
मीनः ध्यानी मनी नसता राजकारणाशी संबंध येईल पण विचारांती निर्णय घ्या