मेषःजवळच्या व्यक्तीशी वाद संभवतो. शक्यतो वाद टाळण्याचा प्रयत्न करा
वृषभः कितीही जवळचे अथवा प्रेमाचे नाते असले तरी मर्यादा सांभाळून बोला
मिथुनः वरिष्ठ तुमच्या कामावर खुष होऊन नवीन जबाबदारी सोपवतील.
कर्कः आधी केलेल्या चुकीचा पश्चात्ताप होईल. विवाहाची चिंता
सिंहः नकारात्मक विचारामुळे कामात बिघाड, सकारात्मक विचार करा
कन्याः कामानिमित्त प्रवास व धनलाभ होईल.
तुळः संतती लाभ, कुटुंबात नवीन व्यक्तीचे आगमन होऊ शकते.
वृश्चिकः जे काम करणार त्याचे टोकन अकौंट घ्या. ऍडव्हान्स घ्या.
धनुः काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. नवीन गोष्टी आत्मसात करा
मकरः हाती घेतलेल्या कामात यश, उत्पन्नात वाढ होईल
कुंभः आशा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी मेहनत करावी लागेल
मीनः वाणीमध्ये मधुरता ठेवा, मोठय़ांचे आशीर्वाद कामी येतील.