मेषः आर्थिक कामे होतील पण महत्त्वाच्या कार्यात विरोधाची शक्मयता
वृषभः विद्या व संततीबाबत चांगले योग उपजीविकेसाठी कष्टाचे प्रमाण वाढेल
मिथुनः ज्या क्षेत्रात असाल त्यात नवनवीन बदल घडण्याचे योग
कर्कः कठीण प्रसंग आला तरी तावून सुलाखून निघाल.
सिंहः प्रकाशन प्रसिद्धी जाहिरात प्रचार इत्यादी व्यवसायात यश
कन्याः तर्कशुद्ध पद्धतीने विचार मांडल्याने पुढील नुकसान टळेल
तुळः तुमच्या बुद्धी कौशल्याचा दुसरेच कुणीतरी फायदा करून घेतील
वृश्चिकः तुमच्यामुळे इतरांच्या जीवनाला योग्य दिशा मिळेल.
धनुः अर्थार्जन वाढेल. सर्व क्षेत्रात प्रगती, मानसिक समाधान
मकरः कोणत्याही विषयाची पाया शुद्ध तयारी केल्याने निश्चित यश मिळेल
कुंभः सट्टा लॉटरी मटका व तत्सम मार्गाने अचानक धनलाभाचे योग
मीनः विवाहासाठी एखादे चांगले स्थळ किंवा होकार आल्यास नाकारू नका.