मेष:शिक्षणात यश, शत्रूकडून सहाय्य मिळेल, बुद्धिचातुर्य व धनलाभ.
वृषभः घरदार खरेदीसाठी अनुकूल काळ, मधूर बोलण्याने कामे होतील.
मिथुन:भावनेवरून सहकार्य मिळेल, इतरांचे मार्गदर्शन यशवर्धन ठरेल.
कर्क:काहीतरी भव्यदिव्य करून दाखवावे वाटेल, आर्थिक भरभराट.
सिंह:राहणीमानातील बदलामुळे लोक तुम्हाला श्रीमंत समजतील.
कन्या: दूरचे प्रवास योग, कुणाशीही वादविवाद करू नका.
तुळ: दैवी कृपेमुळे सुचेल शहाणपणा यामुळे अवघड कामात यश.
वृश्चिक: अनुवंशिकतेचा फायदा होईल, सर्व क्षेत्रात आघाडीवर राहाल.
धनु: अनेक व्यवसाय करण्याची संधी मिळेल, मोठय़ा प्रमाणात फायदा.
मकर: सरळ मार्गाने गेल्याने जटील समस्या निश्चित सुटतील.
कुंभ:अचानक घडलेल्या काही गोष्टींमुळे मागील त्रास संपतील.
मीन:व्यावसायिक अडथळे कमी होतील, शांततेने महत्त्वाचे निर्णय घ्या.