मेषः नोकरीपेक्षा व्यवसायात अधिक यश.
वृषभः सरकारी कामात यश, प्रवास योग.
मिथुनः नोकरीत उच्चाधिकार प्राप्ती, भाग्योदय.
कर्कः जेथे जाल तेथे संबंधितांचे भाग्य उजळेल.
सिंहः पूर्वी केलेल्या कष्टाचा मोठा फायदा होईल.
कन्याः अति संथपणा, आळशीपणाला वाव नको.
तुळः नोकरीत त्रास असल्यास तडजोडीने वागा.
वृश्चिकः नोकरांचा त्रास असल्यास काही बाबी गुप्त ठेवा.
धनुः नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने चांगला काळ.
मकरः व्यवसायातील अडचणी कमी, नवी नोकरी मिळेल.
कुंभः मानसिक मरगळ झटकून आनंदी राहा.
मीनः अनेक गोष्टी साध्य होतील, मन उत्साही राहील.