मेष: अति उद्धारपणा तुमच्या अंगलट येण्याची शक्यता.
वृषभः आत्मविश्वासाने महत्त्वाची कामे हातावेगळी कराल.
मिथुन: खर्च वाढतील, प्रतिकूल परिस्थितीची काळजी घेणे आवश्यक.
कर्क: मानसन्मान वाढेल, सामाजिक क्षेत्रात वजन वाढेल, आर्थिक लाभ.
सिंह: आर्थिक व सामाजिक दर्जा वाढेल, नोकरीत उच्चाधिकार मिळेल.
कन्या: महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल, मानसन्मान व दर्जा वाढेल.
तुळ: सांसर्गिक विकारांचा त्रास, अडचणीतून मार्गक्रमण करावे लागेल.
वृश्चिक: भाग्योदयकारक घटना, वैवाहिक जोडीदार वर्चस्व गाजवेल.
धनु: उत्कृष्ट कार्यपद्धतीमुळे सर्वत्र प्रशंसा होईल.
मकर: बौद्धिक क्षेत्रात चमकाल, संततीचा भाग्योदय.
कुंभ: मातापित्याशी मतभेद, आपले वाहन कुणाला देवू नका.
मीन: स्वकर्तृत्व दाखविण्याची संधी, न्यायी वृत्तीमुळे योग्य निर्णय घ्याल.