मेषः राजकारणात फायदा किंवा धार्मिक क्षेत्रात मोठे यश मिळेल
वृषभः शिक्षण संस्था किंवा धार्मिक संघटनांशी संबंध येईल
मिथुनः वारसा हक्क, भागिदरीपासून फायदा. कोर्ट प्रकरणापासून दूर रहा
कर्कःभागीदारी व्यवसाय असेल तर भावनेपेक्षा कर्तव्याकडे अधिक लक्ष द्या
सिंहः ज्यांच्याशी संबंध येईल त्यांच्याकडून प्रशंसा होईल
कन्याः जुगार लॉटरी मटका कॅसिनो यापासून दूर राहिल्यास नुकसान टळेल
तुळः परगावात नोकरी व्यवसाय किंवा स्थलांतराची संधी आल्यास सोडू नका
वृश्चिकःप्रवासात काळजी घ्या, वेगाचा मोह आवरा
धनुः वाईट संगतीमुळे फायद्याऐवजी नुकसान
मकरः नोकरीसाठी असलेल्या मुलाखतीत यशस्वी व्हाल
कुंभः निवारा केंद्र हॉस्पिटल व जंगले यांच्याशी संबंधित कामे कराल
मीनः कुणावरही विसंबून न राहता स्वतः कामे करा नक्कीच यश मिळेल