मेष: सल्ला योग्य असेल तरच भाग्य उजळेल.
वृषभः भागीदारी व्यवसाय, प्रवास, प्रेमप्रकरणे यांच्याशी संबंध येईल.
मिथुन: कोर्ट मॅटर, वाद, स्पर्धा, खरेदी विक्री इत्यादीत यशस्वी व्हाल.
कर्क: महत्त्वाची तडजोड, प्रवास याद्वारे धनलाभाची शक्यता.
सिंह: नावलौकिक होण्याचे योग, नोकरी मिळण्याची शक्यता.
कन्या: लिखाणात प्रसिद्धी व मानसिक समाधान लाभेल.
तुळ: भाग्योदयास अनुकूल संधी मात्र कष्ट हवेत.
वृश्चिक: हॉटेल मॅनेजमेंट, कला व क्रीडा क्षेत्रात यश मिळेल.
धनु: संगीत, गायन, अभिनय, चित्रपट, कायदा क्षेत्रात आवड.
मकर: कोर्टप्रकरणे क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र यांच्याशी संबंध व लाभ होईल.
कुंभ: व्यावसायिक क्षेत्रात उत्तम यश, आर्थिक बाबतीत चांगले अनुभव.
मीन: चातुर्य असेल तरच राजकारणात जा अन्यथा बळीचा बकरा व्हाल.